जीवन ही कला आहे! नीती म्हणजे माणूस!
आपले स्वागत आहे
पूर्णवाद परिवारातील सर्व सदस्यांना, प. पू. पूर्णवाद सम्राट डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांचे प्रत्यक्ष दर्शन, उपासना व पारनेर मधील सर्व मंदिरांमध्ये अभिषेक करण्याकरिता नवीन नोंदणी प्रक्रिया
अभिषेक नोंदणी
आता उपस्थित राहून किंवा वेद मूर्तींच्या हस्थे अभिषेकाची सुविधा व घरपोहोच प्रसाद सुविधा उपलब्ध
गुरुमंत्र आय मिडिया
वार्षिक सदस्यता नोंदणी
✅ १ वर्षांची सदस्यता
✅ सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण
✅ प. पू. महाराजांचे अभ्यास वर्ग
✅ मनोरंजनाचे विभिन्न कार्यक्रम
✅ आणि बरेच काही
पारनेर क्लब
✅ ३ वर्षांची सदस्यता
✅ दर महा एक कार्यक्रम
✅ सद्गुरू दर्शन
✅ मनोरंजनाचा आनंद
✅ कृषी पर्यटन, सुरुची भोज
दर्शन व उपासना नोंदणी
🌺 प. पू. महाराजांचे दर्शन घेण्यास उत्सुक सदस्यांनी नोदणी करावी
🌺 दर्शनाची तारीख व वेळ आपण दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर पाठवण्यात येईल
🌺 मंगळवार व बुधवार दर्शन (भेटी-गाठी)
🌺 गुरुवार (सामुहिक दर्शन)
🌺 नोंदणीची स्वीकृती झाल्यावरच दर्शनाचा लाभ होईल
📞 9175654627📧imgurumantra@gmail.com All Rights are reserved to the Guru Mantra I Media